महिलांसाठी ‘पावडर रूम लाउंज’,मेट्रोतर्फे घाटकोपर स्थानकात सुविधा
- Added:
- Author: Woloo
- In Category: News

मुंबई मेट्रो वनतर्फे घाटकोपर रेल्वे स्थानकात महिलांसाठी देशातील पहिल्या ‘वोलू पावडर रूम लाउंज’ची सुविधा देण्यात आली आहे. या सेवेचे रविवारी रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खलिद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
Jan 31, 2022